Santosh Dada Chavan

Santosh Dnyaneshwar Chavan

Santosh Dnyaneshwar Chavan

Edit Template

जुन्नर तालुक्याचे आदर्श व्यक्तिमत्व

श्री संतोष दादा चव्हाण

श्री संतोषदादा माणिक ज्ञानेश्वरशेठ चव्हाण वडजगावचे भूमिपुत्र. दादांना आपल्या वडिलांपासूनच दातृत्वाचं बाळकडू मिळालं ते असं की श्री ज्ञानेश्वरशेठ चव्हाण यांच्या पावलावर पाऊल देत दादांनी देखील अनेक धार्मिक स्थळे, मंदिरे, वैद्यकीय, सामाजिक क्षेत्रांमध्ये आपल्या दातृत्वातून एक वेगळी ओळख निर्माण केली.

जुन्नर तालुक्याचे आदर्श व्यक्तिमत्व

श्री संतोष दादा चव्हाण

श्री संतोषदादा माणिक ज्ञानेश्वरशेठ चव्हाण वडज गावचे भूमिपुत्र. दादांना आपल्या वडिलांपासूनच दातृत्वाचं बाळकडू मिळालं ते असं की श्री ज्ञानेश्वरशेठ चव्हाण यांच्या पावलावर पाऊल देत दादांनी देखील अनेक धार्मिक स्थळे, मंदिरे, वैद्यकीय, सामाजिक क्षेत्रांमध्ये आपल्या दातृत्वातून एक वेगळी ओळख निर्माण केली.

संतोष दादानं बद्दल थोडस...

About Santosh Dada Chavan

0 %

दिलेला शब्द पाळणारे

0 %

गरजवंतांच्या मदतीला धाऊन येणारे

श्री संतोष दादा चव्हाण

यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या त्यांच्या कार्याची थोडक्यात ओळख करून घेऊयात.

विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप

अंगणवाडी ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना 15000 स्कूल बॅग (सुमारे 50 लक्ष)चे वाटप

तालुक्यातील प्रथम ऑक्सिजन पार्कची निर्मिती

वडज येथील बैलगाडा घाटाच्या आवारात दादांनी 400 हून अधिक वृक्षांची लावगड आपल्या स्वखर्चातून केलेली आहे.

विनामूल्य पंढरपूरची वारी

ग्रामस्थांना वारीचा अनुभव देण्याकरता पंढरपूर या ठिकाणी वारीमध्ये एक दिवसीय दिंडी सोहळ्याची सुरुवात केली.

Know our More Social Work

संतोष दादा म्हणजे...

कधीही कुठेही २४ तास समाज्याच्या सेवेसाठी

दादांची काही महत्त्वाची कार्य

श्री संतोषदादा माणिक ज्ञानेश्वरशेठ चव्हाण वडज गावचे भूमिपुत्र दादांना आपल्या वडिलांपासूनच दातृत्वाचं बाळकडू मिळालं.

श्री ज्ञानेश्वरशेठ चव्हाण यांच्या पावलावर पाऊल देत दादांनी देखील अनेक धार्मिक स्थळे, वैद्यकीय, सामाजिक क्षेत्रांमध्ये आपल्या दातृत्वातून एक वेगळी ओळख निर्माण केली.

तीर्थक्षेत्र वडज गावामध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये संपूर्ण कायापालट केलेली आहे बंदिस्त गटार, शुद्ध पाणी, प्रत्येक वाडी वस्तीमध्ये सिमेंट काँक्रीट रस्ता, शासकीय मदत मिळवून देणे, शैक्षणिक सुविधा, पाणीपुरवठा.